Interactive धड्यांचा कोर्स

Python for Beginner to Job Ready (मराठी)

Python Beginner to Job Ready — मराठीत Learning, English मध्ये Interview Preparation.

  • 7 धडे मोफत वाचा
  • मराठी + English मध्ये शिकवला जातो
  • Certificate • कोर्स खरेदी करताच
  • Access: 9–20 महिने
  • दररोज ₹4 पेक्षाही कमी

मोफत धडा

आधी कोर्स मोफत वापरून पाहा

संपूर्ण syllabus

हे पूर्ण धडे मोफत आहेत. शिकवण्याची पद्धत स्वतः पाहा आणि योग्य वाटल्यासच प्रवेश घ्या.

  • 7 मोफत धडे
  1. Introduction to Python Python Introduction and Fundamentals
  2. History and Versions of Python Python Introduction and Fundamentals
  3. Key Features of Python Python Introduction and Fundamentals
  4. Python Standard Library and Ecosystem Python Introduction and Fundamentals
  5. Advantages and Limitations of Python Python Introduction and Fundamentals
  6. List Slicing Lists in Python

JobBridge AI

या कोर्सच्या skills शी जुळणाऱ्या 11 live jobs सध्या उपलब्ध आहेत

सध्या hiring होणारे roles: Software Engineer, ML / AI Engineer

Enrol केल्यानंतर JobBridge AI तुम्हाला या skills च्या openings शी match करतो — match score आणि company च्या स्वतःच्या site वर apply करण्याच्या direct link सह.

  • Companies च्या official careers boards वरून
  • India-based आणि remote roles
  • Fresher-friendly roles सर्वात आधी

Career Lab

फक्त videos नाही: तुमच्या skills सिद्ध करा आणि interview-ready व्हा

या course सोबत मिळते: Career Lab तुम्ही जे शिकता त्याचे रूपांतर employers विश्वास ठेवतील अशा पुराव्यात करते.

  • 3verified skill checks
  • 20उत्तरांसह interview प्रश्न
  • 1मार्गदर्शित portfolio projects

समाविष्ट skills: Python, OOP, Multithreading & Concurrency

Projects: Personal Expense Tracker

Free content असताना पैसे का द्यायचे?

Free videos माहिती देतात. हा course तुम्हाला job-ready होण्याचा मार्ग देतो.

तुम्हाला काय मिळेल Free videos आणि blogs AI chatbots हा course
Basics पासून job-ready पर्यंत योग्य क्रमाने पूर्ण मार्ग विखुरलेले काय विचारायचे हे माहीत असेल तरच हो
मराठी + English मध्ये उदाहरणांसह टप्प्याटप्प्याने शिकवलेले कधी कधी उत्तरे मिळतात, course नाही हो
तुम्हाला खरोखर काय येते ते verify करणारे वेळ मर्यादित skill checks नाही नाही हो
या skills साठी model answers सह interview प्रश्न सामान्य याद्या न तपासलेली उत्तरे हो
तुमच्या resume साठी मार्गदर्शित portfolio projects क्वचितच नाही हो
Recruiters ना share करता येणारा Skill Passport नाही नाही हो
तुमच्या skills शी जुळणाऱ्या खऱ्या jobs (JobBridge AI) नाही नाही हो
कोणीही online verify करू शकेल असे certificate नाही नाही हो
ATS-friendly Resume Builder नाही नाही हो

Free resources आणि AI tools पटकन उत्तरांसाठी उत्तम आहेत — ते या course सोबत नक्की वापरा. पण ते तुम्हाला मार्गदर्शित मार्ग, तपासलेल्या skills आणि तुम्ही काय करू शकता हे employers ना दाखवण्याचा मार्ग देत नाहीत.

हा कोर्स कोणासाठी आहे?

Who Is This Course For?

हा course खालील learners साठी योग्य आहे:

  • Programming मध्ये पूर्णपणे Beginner असलेल्यांसाठी
  • Python Zero पासून शिकायचे असलेल्यांसाठी
  • Concepts मराठी + English mix मध्ये समजून घ्यायचे असलेल्यांसाठी
  • Students आणि Freshers साठी
  • Non-IT background मधून programming मध्ये यायचे असलेल्यांसाठी
  • स्वतः Python code लिहिण्याचा confidence तयार करायचा असलेल्यांसाठी
  • Practical examples मधून शिकायला आवडणाऱ्यांसाठी
  • Interactive Tools वापरून practice करायची असलेल्यांसाठी
  • MCQ, Guess the Output आणि Knowledge Check द्वारे स्वतःची तयारी test करायची असलेल्यांसाठी
  • Python Interview Preparation करायची असलेल्यांसाठी
  • Technical interview साठी English terminology improve करायची असलेल्यांसाठी
  • Web Development, Automation, Data Science किंवा AI कडे पुढे जायचे असलेल्यांसाठी
  • Self-paced पद्धतीने स्वतःच्या वेळेनुसार शिकायचे असलेल्यांसाठी
  • Random YouTube videos आणि tutorials ऐवजी structured learning path हवा असलेल्यांसाठी

या कोर्सविषयी

Python for Beginner – Course Overview

Python for Beginner हा course programming मध्ये नवीन असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. Python programming अगदी Zero पासून सोप्या मराठी + English mix मध्ये समजावून सांगणे हा या course चा मुख्य उद्देश आहे.

हा course करताना फक्त concepts वाचण्यावर भर न देता, प्रत्येक concept simple explanation, practical examples आणि code examples यांच्या मदतीने समजून घेता येईल.

Programming चा पूर्वानुभव नसला तरी हा course सुरू करता येतो. Technical terms आवश्यक ठिकाणी English मध्ये ठेवले आहेत आणि त्यांचे explanation सोप्या मराठीत दिले आहे, त्यामुळे programming concepts समजणे अधिक सोपे होते.

Course मध्ये step-by-step learning approach वापरली आहे, ज्यामुळे basic programming understanding पासून हळूहळू Python code स्वतः लिहिण्याचा confidence तयार होतो.

हा course विशेषतः अशा learners साठी उपयुक्त आहे ज्यांना:

  • Python programming ची सुरुवात Zero पासून करायची आहे
  • Programming concepts मराठीत सहज समजून घ्यायचे आहेत
  • Practical code examples मधून शिकायचे आहे
  • स्वतः Python programs लिहिण्याचा confidence तयार करायचा आहे
  • पुढे Web Development, Automation, Data Science, AI किंवा इतर Python-based technologies शिकण्यासाठी strong foundation तयार करायचा आहे
  • Technical आणि Interview-related terminology English मध्ये समजून घ्यायची आहे

या course चा focus concept clarity, practical understanding आणि strong programming foundation तयार करण्यावर आहे.

Learn Python Step by Step — मराठीत समजून शिका आणि English Technical Terminology सोबत Confident बना.

तुम्हाला काय मिळेल

या कोर्समध्ये काय मिळेल

  • Beginner-Friendly Python Learning
  • Zero to Strong Python Foundation
  • मराठी + English Mix Explanation
  • Step-by-Step Structured Learning
  • Practical Code Examples
  • Easy-to-Understand Concepts
  • Self-Paced Learning
  • Interactive Learning Tools
  • MCQ Practice
  • Guess the Answer
  • Guess the Output
  • Debugging / Knowledge Check
  • Instant Correct / Wrong Feedback
  • Detailed Answer Explanations
  • Score & Progress Tracking
  • Timer-Based Practice
  • Weak Topic Identification
  • Interview Preparation Lab
  • Python Interview Questions
  • Interview-Oriented Practice in English
  • Revision-Friendly Learning
  • Practical Programming Approach
  • Mobile-Friendly Learning
  • Learn Anytime, Anywhere
  • Strong Foundation for Web Development, Automation, Data Science & AI

हा कोर्स का निवडावा?

हा कोर्स निवडण्याची 8 ठोस कारणे

आज Python शिकण्यासाठी ChatGPT, AI tools, YouTube, Google आणि अनेक Free Tutorials उपलब्ध आहेत. पण beginner साठी खरी समस्या information मिळवणे नाही — योग्य क्रमाने शिकणे, practice करणे आणि Interview साठी तयार होणे ही आहे. हा course फक्त tutorials चा collection नसून Structured Learning + Interactive Practice + Interview Preparation एकाच ठिकाणी देतो.

  1. Structured Step-by-Step Learning Internet वर शिकताना अनेक websites, videos आणि AI answers मध्ये सतत switch करावे लागते. या course मध्ये Python concepts Beginner-friendly आणि proper learning sequence मध्ये दिले आहेत. Learn → Understand → Practice → Test → Revise → Interview Preparation यामुळे पुढे काय शिकायचे याचा confusion कमी होतो.
  2. मराठी + English Mix Programming concepts सोप्या मराठीत explain केले आहेत, तर important technical terms English मध्ये ठेवले आहेत. यामुळे concept समजणे सोपे होते आणि त्याचवेळी industry मध्ये वापरली जाणारी English technical terminology देखील familiar होते.
  3. Interactive Learning Tools फक्त tutorial वाचून पुढे जाण्याऐवजी course मध्ये Interactive Practice Tools च्या मदतीने स्वतःचे knowledge test करता येते. Interactive activities मध्ये: MCQ Practice Guess the Answer Guess the Output Question & Answer Practice Debugging / Knowledge Check Instant Correct / Wrong Feedback Detailed Explanation Score & Progress Tracking Timer-based Practice Weak Topics ओळखण्यासाठी Results यामुळे learning फक्त reading पर्यंत मर्यादित राहत नाही. Read → Think → Answer → Check → Improve अशी active learning process तयार होते.
  4. Interview Preparation Lab Course मध्ये dedicated Interview Preparation Lab आहे. याचा उद्देश फक्त Python शिकवणे नाही, तर शिकलेले concepts interview मध्ये confidently explain करता येतील अशी तयारी करणे आहे. Interview Preparation Lab मध्ये तुम्ही: Python Interview Questions practice करू शकता MCQ Solve करू शकता Output-based Questions solve करू शकता Concept-based Questions practice करू शकता स्वतःची तयारी test करू शकता Wrong Answers review करू शकता Weak Topics identify करू शकता पुन्हा practice करून performance improve करू शकता Interview preparation English मध्ये असल्यामुळे actual technical interview terminology चीही practice होते.
  5. Practical Learning प्रत्येक concept फक्त definition म्हणून न शिकता examples आणि practical code च्या मदतीने समजून घेण्यावर भर आहे. यामुळे "हे काय आहे?" एवढेच नाही, तर "हे कसे काम करते?" हे देखील समजते.
  6. Curated Content — Random Searching कमी Google किंवा YouTube वर योग्य content शोधताना बराच वेळ जाऊ शकतो. कधी content खूप basic असतो, कधी खूप advanced, तर कधी incomplete असतो. या course मध्ये beginner साठी आवश्यक learning material एका structured platform वर organize केलेले आहे.
  7. ChatGPT आणि AI वापरा — पण Learning Assistant म्हणून ChatGPT आणि इतर AI tools खूप powerful आहेत आणि learning साठी त्यांचा वापर नक्कीच करावा. Doubt विचारणे, additional example घेणे किंवा एखादा concept दुसऱ्या पद्धतीने समजून घेण्यासाठी AI खूप useful आहे. पण हा course तुम्हाला fixed learning path आणि practice system देतो. म्हणजे: Course = Structured Learning Path AI = Personal Learning Assistant दोन्ही एकत्र वापरल्यास learning अधिक effective होऊ शकते.
  8. Self-Paced Learning तुम्ही तुमच्या वेळेनुसार शिकू शकता. Concept समजला नाही तर chapter पुन्हा वाचा, practice पुन्हा करा आणि Interview Lab मध्ये स्वतःची तयारी पुन्हा test करा.

शिकण्याची पद्धत • Interactive धड्यांचा कोर्स

कोर्सच्या आत शिक्षण कसे होते?

प्रत्येक धडा interactive आहे: समजून घ्या, code पाहा, सराव करा आणि उजळणी करा.

  • धड्यांची यादी आणि थेट धड्यावर जा कोणत्याही topic वर थेट जा
  • रंगीत note boxes Key Idea, लक्षात ठेवा आणि नेहमीची चूक अशा महत्त्वाच्या सूचना
  • Code copy आणि full screen एका click मध्ये code copy करा
  • Diagram मोठा करा Diagram मोठा करून स्पष्टपणे समजून घ्या
  • Practice Lab MCQ, flashcards आणि interview questions सारखी tools
  • Short Notes PDF जलद उजळणीसाठी notes
  • Study Notepad तुमचे notes आपोआप save होतात
  • 11 रंगीत थीम Text size बदला आणि full screen मध्ये वाचा
  • Progress Dashboard तुमची पूर्ण झालेली progress टक्केवारीत पाहा

प्रमाणपत्र

कोर्स पूर्ण करा आणि तुमच्या नावाचे certificate मिळवा

Certificate मिळवण्याची अट: कोर्स खरेदी करताच

  • तुमचे नाव, कोर्सचे नाव आणि तारीख
  • प्रत्येक प्रमाणपत्राचा स्वतंत्र क्रमांक
  • हे प्रमाणपत्र website वर कोणीही online तपासू शकते
  • PDF download करा किंवा तुमच्या email वर पाठवा
Certificate तपासा

CodeLangs AI

Software Training Institute

Certificate

of Completion

This certificate is proudly presented to

Aarav Deshmukh

for successfully completing the course

Python for Beginner to Job Ready

Dattatray Sabne Founder & Lead Instructor
19 October 2026 Date of Issue

Awarded in recognition of successful completion of the course requirements.

नमुना
खऱ्या design चा नमुना; दाखवलेले नाव आणि क्रमांक फक्त उदाहरणे आहेत.
Dattatray Sabne

12+वर्षांचा industry अनुभव

तुम्हाला कोण शिकवेल?

Dattatray Sabne

  • Technical Lead
  • Software Architect
  • Full Stack Developer

Former Technical Interview Panel Member at WiproInterview घेतलेल्या अनुभवी व्यक्तीसोबत तयारी करा

Software company मधील प्रत्यक्ष काम सोप्या भाषेत शिका.

संपूर्ण कहाणी वाचा

संपूर्ण syllabus

कोर्सचा संपूर्ण syllabus

खरेदीपूर्वी basic ते advanced प्रत्येक section पाहा.

  • 41 sections
  • 312 धडे
  • 7 मोफत
अभ्यासक्रम पाहा 312 धडे

तुमचे प्रश्न

खरेदीपूर्वीच्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे

हा कोर्स कोणत्या भाषेत शिकवला आहे?

हा कोर्स मराठी + English मध्ये शिकवला जातो. संकल्पना सोप्या भाषेत समजावल्या आहेत आणि प्रचलित technical terms English मध्ये ठेवले आहेत.

खरेदीपूर्वी कोर्स पाहता येईल का?

होय. 7 पूर्ण धडे मोफत आहेत. शिकवण्याची पद्धत पाहण्यासाठी ते वरून उघडा.

कोणते access plans उपलब्ध आहेत?
  • 9 Month₹1,499
  • 20 Month₹1,999

तुम्ही निवडलेल्या plan च्या संपूर्ण कालावधीत पूर्ण कोर्स तुमच्या account मध्ये उघडा राहील.

या कोर्समध्ये video आहेत की वाचण्याचे धडे?

हा interactive lesson course आहे. यात लिखित स्पष्टीकरण, code, diagrams आणि प्रत्येक धड्यानंतर सराव मिळतो.

मला certificate मिळेल का?

होय — कोर्स खरेदी करताच. कोर्स पूर्ण झाल्यावर Dashboard मधील Certificates section मध्ये तुमचे नाव भरा आणि PDF download करा. Certificate number ने कोणीही ते online तपासू शकते.

ATS Resume Builder सुद्धा मिळेल का?

होय. हा कोर्स खरेदी केल्यावर ATS-friendly job resume बनवण्याचे tool कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय उघडेल.

पेमेंट कसे करायचे?

तुमचा plan निवडा, UPI app ने पेमेंट करा आणि पेमेंटची माहिती पाठवा. पुष्टी झाल्यानंतर कोर्स तुमच्या Dashboard मध्ये उघडेल.

मी कोणत्या devices वर शिकू शकतो?

फोन, tablet, laptop किंवा computer वरील कोणत्याही browser मध्ये शिका.

आजच पहिले पाऊल

Python for Beginner to Job Ready (मराठी) आजच सुरू करा

एकदा प्रवेश घ्या आणि तुमच्या गतीने, एकेक धडा शिकत पुढे जा. दररोज ₹4 पेक्षाही कमी.

सुरुवातीची किंमत ₹1,499 आत्ताच प्रवेश घ्या →