Interactive पाठ वाला कोर्स

Python for Data Science – Essential Python Foundation

Master Essential Python Skills for Data Science — मराठीत, Step by Step

  • 3 पाठ मुफ़्त पढ़ें
  • मराठी + English में पढ़ाया जाता है
  • Access: 7–13 महीने
  • रोज़ ₹4 से भी कम

मुफ़्त पाठ

पहले कोर्स मुफ़्त आज़माएँ

पूरा syllabus

ये पूरे पाठ मुफ़्त हैं। पढ़ाने का तरीका खुद देखें और सही लगे तभी प्रवेश लें।

  • 3 मुफ़्त पाठ
  1. Handling Type Conversion Errors Type Conversion in Python

JobBridge AI

इस कोर्स की skills से मेल खाने वाली 10 live jobs अभी उपलब्ध हैं

अभी hiring वाले roles: Software Engineer, ML / AI Engineer

Enrol करने के बाद JobBridge AI आपको इन skills वाली openings से match करता है — match score और company की अपनी site पर apply करने के direct link के साथ।

  • Companies के official careers boards से
  • India-based और remote roles
  • Fresher-friendly roles सबसे पहले

Career Lab

सिर्फ videos नहीं: अपनी skills साबित करें और interview-ready बनें

इस course के साथ शामिल: Career Lab आपकी सीख को ऐसे सबूत में बदलता है जिस पर employers भरोसा करते हैं.

  • 1verified skill checks
  • 7जवाबों के साथ interview सवाल

शामिल skills: Python

Free content होते हुए पैसे क्यों दें?

Free videos जानकारी देते हैं. यह course आपको job-ready बनने का रास्ता देता है.

आपको क्या मिलेगा Free videos और blogs AI chatbots यह course
Basics से job-ready तक सही क्रम में पूरा रास्ता बिखरा हुआ तभी, जब पता हो कि क्या पूछना है हाँ
मराठी + English में उदाहरणों के साथ कदम दर कदम सिखाया गया कभी-कभी जवाब मिलते हैं, course नहीं हाँ
समय-सीमा वाले skill checks जो verify करें कि आपको सच में क्या आता है नहीं नहीं हाँ
इन skills के लिए model answers के साथ interview सवाल सामान्य सूचियाँ बिना जाँचे जवाब हाँ
Recruiters के साथ share करने लायक Skill Passport नहीं नहीं हाँ
आपकी skills से मेल खाती असली jobs (JobBridge AI) नहीं नहीं हाँ
ATS-friendly Resume Builder नहीं नहीं हाँ

Free resources और AI tools जल्दी जवाब के लिए बढ़िया हैं — इन्हें इस course के साथ ज़रूर इस्तेमाल करें. लेकिन ये आपको guided रास्ता, जाँची हुई skills और employers को अपना काम दिखाने का तरीका नहीं देते.

यह किसके लिए है?

यह कोर्स आपके लिए है, अगर आप…

हा course विशेषतः अशा learners साठी तयार केला आहे ज्यांना Data Science शिकायची आहे आणि त्यासाठी आवश्यक Python foundation व्यवस्थित तयार करायचा आहे.

  • Beginners in Data Science जर तुम्ही Data Science field मध्ये नवीन असाल आणि सुरुवात कुठून करायची हे clear नसेल, तर हा course योग्य starting point आहे. Python चा strong foundation तयार झाल्यामुळे पुढील Data Science concepts समजणे सोपे होते.
  • Students and Freshers College students, graduates आणि freshers ज्यांना: Data Science मध्ये career करायचे आहे Data Analyst किंवा Data Science roles साठी prepare करायचे आहे Python basics व्यवस्थित शिकायचे आहेत पुढे NumPy आणि Pandas शिकायचे आहेत त्यांच्यासाठी हा course उपयुक्त आहे.
  • Python मध्ये नवीन असलेले Learners Python programming चा पूर्वानुभव नसला तरी course step-by-step follow करता येईल. Concepts beginner-friendly sequence मध्ये शिकवले जात असल्यामुळे learning gradually पुढे जाते.
  • Basic Python माहिती आहे पण Foundation Weak आहे जर तुम्हाला Python थोडाफार येत असेल, पण: Concepts clear नाहीत Code समजतो पण स्वतः लिहिता येत नाही Data structures मध्ये confusion आहे Functions किंवा data processing logic weak आहे NumPy/Pandas सुरू करताना difficulty येते तर हा course foundation मजबूत करण्यासाठी उपयोगी आहे.
  • Data Analyst किंवा Data Science Career सुरू करू इच्छिणारे जर तुमचे target पुढे खालील areas मध्ये जाण्याचे असेल: Data Analysis Data Science Machine Learning Business Analytics Data Visualization तर हा course आवश्यक Python base तयार करण्यात मदत करतो.
  • Marathi मध्ये Technical Concepts समजून घ्यायचे असलेले Learners English technical terminology समजते, पण concepts मराठीत explain झाले तर अधिक स्पष्टपणे समजतात, अशा learners साठी हा course विशेषतः useful आहे. Technical terms English मध्येच ठेवून explanation सोप्या मराठीत दिले जाते.
  • Unnecessary Topics टाळून Focused Learning करणारे Learners जर तुम्हाला पूर्ण general-purpose Python शिकण्यापेक्षा Data Science साठी आवश्यक Python वरच focus करायचा असेल, तर हा course योग्य आहे. यामुळे irrelevant topics वर वेळ खर्च न करता पुढच्या Data Science learning कडे जाता येते.
  • Self-Learners YouTube, Google, AI tools किंवा free resources वापरून शिकत असाल, पण structured learning path मिळत नसेल, तर हा course organized progression देतो. जर तुमचे goal Data Science शिकणे आहे आणि Python हा त्यासाठी strong foundation म्हणून शिकायचा आहे, तर हा course तुमच्यासाठी आहे.

इस कोर्स के बारे में

Course Overview

Python for Data Science – Essential Python Foundation | मराठी हा course अशा learners साठी तयार केला आहे ज्यांना Data Science शिकण्यासाठी आवश्यक असलेला Python strong आणि clear पद्धतीने शिकायचा आहे.

अनेक students पूर्ण Python शिकायला सुरुवात करतात आणि Data Science साठी प्रत्यक्षात आवश्यक नसलेल्या अनेक topics मध्ये वेळ घालवतात. या course मध्ये मात्र approach वेगळा आहे — Data Science journey साठी जितका Python आवश्यक आहे, तितकाच focused आणि structured पद्धतीने शिकवला जातो.


Data Science Focused Python Learning

या course चा उद्देश तुम्हाला general-purpose Python developer बनवणे नाही.

मुख्य उद्देश आहे:

NumPy, Pandas, Data Analysis, Data Visualization आणि पुढील Data Science concepts शिकताना Python मुळे अडथळा येऊ नये इतका मजबूत foundation तयार करणे.

प्रत्येक concept beginner-friendly पद्धतीने समजावून सांगितला जातो आणि learning sequence असा ठेवला आहे की एक concept समजल्यानंतर पुढचा concept naturally समजेल.


मराठीत सोपी Concept Clarity

Technical field मध्ये अनेक students ना concept पेक्षा language मुळे जास्त difficulty येते.

म्हणून या course मध्ये:

  • Explanation मुख्यतः सोप्या मराठीत
  • आवश्यक technical terms English मध्ये
  • Complex concepts step-by-step
  • Practical examples द्वारे explanation
  • Beginner ला समजेल अशा भाषेत teaching

यामुळे English terminology सुद्धा familiar होते आणि concept clarity सुद्धा मजबूत होते.


Unnecessary Topics शिवाय Focused Learning

या course मध्ये फक्त content मोठा दिसावा म्हणून topics add केलेले नाहीत.

प्रत्येक concept निवडताना एक प्रश्न विचारला आहे:

Data Science शिकणाऱ्या student ला हा Python concept खरंच आवश्यक आहे का?

जर उत्तर नाही असेल, तर तो topic या learning path मध्ये unnecessary म्हणून टाळला आहे.

यामुळे student चा वेळ वाचतो आणि learning direct Data Science preparation कडे जाते.


Beginner-Friendly Structured Learning

Course ची रचना hierarchical आहे.

Concepts random order मध्ये शिकवण्याऐवजी:

Foundation → Data Handling → Processing Logic → Reusable Code → Real-World Python Usage

अशा logical progression ने learning पुढे जाते.

त्यामुळे Python चा पूर्वानुभव नसलेला student सुद्धा course व्यवस्थित follow करू शकतो.


Practical Learning Approach

फक्त definitions पाठ करण्याऐवजी course मध्ये concept समजणे आणि त्याचा practical use समजणे यावर भर दिला आहे.

Student ला:

  • Python code समजणे
  • स्वतः basic logic लिहिणे
  • Data process करण्याचा विचार विकसित करणे
  • Errors समजून घेणे
  • Reusable code लिहिणे
  • पुढील Data Science libraries साठी तयार होणे

यावर focus केला जातो.


हा Course पूर्ण केल्यानंतर

Course पूर्ण केल्यानंतर student कडे Data Science साठी आवश्यक Python foundation तयार झालेला असेल.

त्यामुळे पुढे:

NumPy → Pandas → Data Cleaning → Data Analysis → Visualization → Machine Learning

या learning journey मध्ये जाणे अधिक सोपे होईल.

या course चे उद्दिष्ट जास्त Python शिकवणे नाही — Data Science साठी योग्य Python व्यवस्थित शिकवणे आहे.

आपको क्या मिलेगा

इस कोर्स में क्या मिलेगा

  • Concept अधिक clearly समजतो
  • Input बदलून result observe करता येतो
  • Logic practically explore करता येते
  • Learning अधिक engaging होते
  • Concept retention सुधारण्यास मदत होते
  • Important interview concepts
  • Frequently asked conceptual questions
  • Common confusion points
  • Clear technical understanding
  • Interview-ready explanation तयार करण्यावर

यह कोर्स क्यों चुनें?

यह कोर्स चुनने के 7 ठोस कारण

Data Science शिकायला सुरुवात करताना सर्वात मोठी problem म्हणजे Python मध्ये नेमके काय शिकायचे? Online tutorials, videos आणि free resources मध्ये भरपूर content उपलब्ध आहे, पण त्यामध्ये अनेकदा Data Science साठी आवश्यक आणि unnecessary Python topics एकत्र शिकवले जातात. त्यामुळे beginner चा वेळ जातो, confusion वाढतो आणि पुढे NumPy/Pandas सुरू करताना foundation clear नसतो. हा course ही problem लक्षात घेऊन तयार केला आहे.

  1. Data Science साठी Focused Python या course मध्ये Python general-purpose programming म्हणून शिकवण्याऐवजी Data Science journey साठी आवश्यक foundation तयार करण्यावर focus केला आहे. Student ला पुढे Data Science libraries आणि tools शिकताना Python syntax किंवा basic programming logic मुळे अडथळा येऊ नये, हा मुख्य उद्देश आहे.
  2. Unnecessary Learning कमी Course मोठा दिसावा म्हणून प्रत्येक उपलब्ध Python topic add केलेला नाही. फक्त relevant concepts वर focus केल्यामुळे: Unnecessary topics वर वेळ वाया जात नाही Learning path clear राहतो Confusion कमी होते Important concepts वर जास्त focus करता येतो Data Science कडे faster progression करता येते
  3. मराठीत Concept Clarity Technical terms English मध्ये असले तरी concepts सोप्या मराठीत explain केले जातात. यामुळे student ला फक्त code copy करण्याऐवजी: Code काय करतो तो का लिहिला आहे तो कधी वापरायचा त्यामागची logic काय आहे हे व्यवस्थित समजण्यास मदत होते.
  4. Beginner-Friendly Structured Learning Random topics शिकवण्याऐवजी course logical आणि hierarchical learning flow follow करतो. प्रत्येक concept पुढच्या concept साठी foundation तयार करतो. यामुळे Python चा पूर्वानुभव कमी असलेला learner सुद्धा step by step पुढे जाऊ शकतो.
  5. Practical Understanding वर Focus फक्त theory किंवा definitions वाचून programming शिकता येत नाही. म्हणून course मध्ये concepts practical examples आणि real programming situations सोबत समजावून सांगण्यावर भर दिला आहे. यामुळे student मध्ये: Problem-solving approach Data processing mindset Code reading ability Basic coding confidence Reusable logic लिहिण्याची सवय विकसित होण्यास मदत होते.
  6. पुढील Data Science Learning साठी Strong Foundation हा course पूर्ण केल्यानंतर student थेट पुढील learning path साठी अधिक prepared असेल: NumPy → Pandas → Data Cleaning → Data Analysis → Visualization → Machine Learning म्हणजे पुढच्या प्रत्येक technology मध्ये पुन्हा basic Python समजून घेण्यासाठी थांबावे लागणार नाही.
  7. Free Content पेक्षा Structured Learning Free tutorials आणि AI tools उपयोगी आहेत, पण beginner ला अनेकदा: काय आधी शिकायचे? काय skip करायचे? किती depth मध्ये शिकायचे? पुढचा concept कोणता? Data Science साठी काय relevant आहे? हे ठरवणे कठीण जाते. या course मध्ये learning path आधीच curated, organized आणि focused आहे. त्यामुळे student चा वेळ content शोधण्यात न जाता प्रत्यक्ष learning मध्ये वापरता येतो. हा course जास्त Python शिकवण्यासाठी नाही — Data Science साठी योग्य Python योग्य क्रमाने आणि स्पष्टपणे शिकवण्यासाठी तयार केला आहे.

सीखने का तरीका • Interactive पाठ वाला कोर्स

कोर्स के अंदर पढ़ाई कैसे होती है?

हर पाठ interactive है: समझें, code देखें, अभ्यास करें और दोहराएँ।

  • पाठों की सूची और सीधे पाठ पर जाएँ किसी भी topic पर सीधे जाएँ
  • रंगीन note boxes Key Idea, याद रखें और आम गलती जैसे खास संकेत
  • Code copy और full screen एक click में code copy करें
  • Diagram को बड़ा करें Diagram बड़ा करके आसानी से समझें
  • Practice Lab MCQ, flashcards और interview questions जैसे tools
  • Short Notes PDF जल्दी दोहराने के लिए notes
  • Study Notepad आपके notes अपने-आप save होते हैं
  • 11 रंगीन थीम Text size बदलें और full screen में पढ़ें
  • Progress Dashboard अपनी पूरी हुई प्रगति प्रतिशत में देखें
Dattatray Sabne

12+साल का industry अनुभव

आपको कौन सिखाएगा?

Dattatray Sabne

  • Technical Lead
  • Software Architect
  • Full Stack Developer

Former Technical Interview Panel Member at WiproInterview लेने वाले अनुभवी व्यक्ति के साथ तैयारी करें

Software company में होने वाला असली काम आसान भाषा में सीखें।

पूरी कहानी पढ़ें

पूरा syllabus

कोर्स का पूरा syllabus

खरीदने से पहले basic से advanced तक हर section देखें।

  • 13 sections
  • 81 पाठ
  • 3 मुफ़्त
पाठ्यक्रम देखें 81 पाठ

आपके सवाल

खरीदने से पहले आपके सवालों के जवाब

यह कोर्स किस भाषा में पढ़ाया गया है?

यह कोर्स मराठी + English में पढ़ाया जाता है। बातें आसान भाषा में समझाई गई हैं और प्रचलित technical terms English में रखे गए हैं।

क्या खरीदने से पहले कोर्स देख सकता हूँ?

हाँ। 3 पूरे पाठ मुफ़्त हैं। पढ़ाने का तरीका देखने के लिए उन्हें ऊपर से खोलें।

कौन-कौन से access plans उपलब्ध हैं?
  • 7 Month₹999
  • 15 Month₹1,499

आपके चुने हुए plan की पूरी अवधि तक पूरा कोर्स आपके account में खुला रहेगा।

इस कोर्स में video हैं या पढ़ने वाले पाठ?

यह interactive lesson course है, जिसमें लिखित समझाव, code, diagrams और हर पाठ के बाद अभ्यास मिलता है।

क्या ATS Resume Builder भी मिलेगा?

हाँ। यह कोर्स खरीदने पर ATS-friendly job resume बनाने वाला tool बिना अतिरिक्त शुल्क के खुल जाएगा।

भुगतान कैसे करें?

अपना plan चुनें, UPI app से भुगतान करें और भुगतान की जानकारी भेजें। पुष्टि के बाद कोर्स आपके Dashboard में खुल जाएगा।

मैं किन devices पर सीख सकता हूँ?

फ़ोन, tablet, laptop या computer के किसी भी browser में सीखें।

आज ही पहला कदम

Python for Data Science – Essential Python Foundation आज ही शुरू करें

एक बार प्रवेश लें और अपनी गति से, पाठ दर पाठ सीखें। रोज़ ₹4 से भी कम.

शुरुआती कीमत ₹999 अभी प्रवेश लें →