Python for Data Science – Essential Python Foundation
Master Essential Python Skills for Data Science — मराठीत, Step by Step
- 3 धडे मोफत वाचा
- मराठी + English मध्ये शिकवला जातो
- Access: 7–13 महिने
- दररोज ₹4 पेक्षाही कमी
- 81धडे
- 3मोफत धडे
- मराठी + Englishशिकवण्याची भाषा
- 7–13 महिनेAccess चा कालावधी
आधी वाचा, मग खरेदी करा3 धडे पूर्णपणे मोफत
संपूर्ण syllabus आधी पाहाप्रत्येक धड्याचे नाव खाली दिले आहे
Industry expert कडून शिकाDattatray Sabne
सोपे UPI पेमेंटपुष्टी झाल्यानंतर तुमच्या Dashboard मध्ये उपलब्ध
मोफत धडा
आधी कोर्स मोफत वापरून पाहा
संपूर्ण syllabusहे पूर्ण धडे मोफत आहेत. शिकवण्याची पद्धत स्वतः पाहा आणि योग्य वाटल्यासच प्रवेश घ्या.
- 3 मोफत धडे
-
Handling Type Conversion Errors Type Conversion in Python
-
Removing Elements from Lists Lists in Python
-
Choosing Lists Appropriately Lists in Python
JobBridge AI
या कोर्सच्या skills शी जुळणाऱ्या 10 live jobs सध्या उपलब्ध आहेत
सध्या hiring होणारे roles: Software Engineer, ML / AI Engineer
Enrol केल्यानंतर JobBridge AI तुम्हाला या skills च्या openings शी match करतो — match score आणि company च्या स्वतःच्या site वर apply करण्याच्या direct link सह.
- Companies च्या official careers boards वरून
- India-based आणि remote roles
- Fresher-friendly roles सर्वात आधी
Career Lab
फक्त videos नाही: तुमच्या skills सिद्ध करा आणि interview-ready व्हा
या course सोबत मिळते: Career Lab तुम्ही जे शिकता त्याचे रूपांतर employers विश्वास ठेवतील अशा पुराव्यात करते.
- 1verified skill checks
- 7उत्तरांसह interview प्रश्न
समाविष्ट skills: Python
Free content असताना पैसे का द्यायचे?
Free videos माहिती देतात. हा course तुम्हाला job-ready होण्याचा मार्ग देतो.
| तुम्हाला काय मिळेल | Free videos आणि blogs | AI chatbots | हा course |
|---|---|---|---|
| Basics पासून job-ready पर्यंत योग्य क्रमाने पूर्ण मार्ग | विखुरलेले | काय विचारायचे हे माहीत असेल तरच | हो |
| मराठी + English मध्ये उदाहरणांसह टप्प्याटप्प्याने शिकवलेले | कधी कधी | उत्तरे मिळतात, course नाही | हो |
| तुम्हाला खरोखर काय येते ते verify करणारे वेळ मर्यादित skill checks | नाही | नाही | हो |
| या skills साठी model answers सह interview प्रश्न | सामान्य याद्या | न तपासलेली उत्तरे | हो |
| Recruiters ना share करता येणारा Skill Passport | नाही | नाही | हो |
| तुमच्या skills शी जुळणाऱ्या खऱ्या jobs (JobBridge AI) | नाही | नाही | हो |
| ATS-friendly Resume Builder | नाही | नाही | हो |
Free resources आणि AI tools पटकन उत्तरांसाठी उत्तम आहेत — ते या course सोबत नक्की वापरा. पण ते तुम्हाला मार्गदर्शित मार्ग, तपासलेल्या skills आणि तुम्ही काय करू शकता हे employers ना दाखवण्याचा मार्ग देत नाहीत.
हे कोणासाठी आहे?
हा कोर्स तुमच्यासाठी आहे, जर तुम्ही…
हा course विशेषतः अशा learners साठी तयार केला आहे ज्यांना Data Science शिकायची आहे आणि त्यासाठी आवश्यक Python foundation व्यवस्थित तयार करायचा आहे.
- Beginners in Data Science जर तुम्ही Data Science field मध्ये नवीन असाल आणि सुरुवात कुठून करायची हे clear नसेल, तर हा course योग्य starting point आहे. Python चा strong foundation तयार झाल्यामुळे पुढील Data Science concepts समजणे सोपे होते.
- Students and Freshers College students, graduates आणि freshers ज्यांना: Data Science मध्ये career करायचे आहे Data Analyst किंवा Data Science roles साठी prepare करायचे आहे Python basics व्यवस्थित शिकायचे आहेत पुढे NumPy आणि Pandas शिकायचे आहेत त्यांच्यासाठी हा course उपयुक्त आहे.
- Python मध्ये नवीन असलेले Learners Python programming चा पूर्वानुभव नसला तरी course step-by-step follow करता येईल. Concepts beginner-friendly sequence मध्ये शिकवले जात असल्यामुळे learning gradually पुढे जाते.
- Basic Python माहिती आहे पण Foundation Weak आहे जर तुम्हाला Python थोडाफार येत असेल, पण: Concepts clear नाहीत Code समजतो पण स्वतः लिहिता येत नाही Data structures मध्ये confusion आहे Functions किंवा data processing logic weak आहे NumPy/Pandas सुरू करताना difficulty येते तर हा course foundation मजबूत करण्यासाठी उपयोगी आहे.
- Data Analyst किंवा Data Science Career सुरू करू इच्छिणारे जर तुमचे target पुढे खालील areas मध्ये जाण्याचे असेल: Data Analysis Data Science Machine Learning Business Analytics Data Visualization तर हा course आवश्यक Python base तयार करण्यात मदत करतो.
- Marathi मध्ये Technical Concepts समजून घ्यायचे असलेले Learners English technical terminology समजते, पण concepts मराठीत explain झाले तर अधिक स्पष्टपणे समजतात, अशा learners साठी हा course विशेषतः useful आहे. Technical terms English मध्येच ठेवून explanation सोप्या मराठीत दिले जाते.
- Unnecessary Topics टाळून Focused Learning करणारे Learners जर तुम्हाला पूर्ण general-purpose Python शिकण्यापेक्षा Data Science साठी आवश्यक Python वरच focus करायचा असेल, तर हा course योग्य आहे. यामुळे irrelevant topics वर वेळ खर्च न करता पुढच्या Data Science learning कडे जाता येते.
- Self-Learners YouTube, Google, AI tools किंवा free resources वापरून शिकत असाल, पण structured learning path मिळत नसेल, तर हा course organized progression देतो. जर तुमचे goal Data Science शिकणे आहे आणि Python हा त्यासाठी strong foundation म्हणून शिकायचा आहे, तर हा course तुमच्यासाठी आहे.
या कोर्सविषयी
तुम्हाला काय मिळेल
या कोर्समध्ये काय मिळेल
- Concept अधिक clearly समजतो
- Input बदलून result observe करता येतो
- Logic practically explore करता येते
- Learning अधिक engaging होते
- Concept retention सुधारण्यास मदत होते
- Important interview concepts
- Frequently asked conceptual questions
- Common confusion points
- Clear technical understanding
- Interview-ready explanation तयार करण्यावर
हा कोर्स का निवडावा?
हा कोर्स निवडण्याची 7 ठोस कारणे
Data Science शिकायला सुरुवात करताना सर्वात मोठी problem म्हणजे Python मध्ये नेमके काय शिकायचे? Online tutorials, videos आणि free resources मध्ये भरपूर content उपलब्ध आहे, पण त्यामध्ये अनेकदा Data Science साठी आवश्यक आणि unnecessary Python topics एकत्र शिकवले जातात. त्यामुळे beginner चा वेळ जातो, confusion वाढतो आणि पुढे NumPy/Pandas सुरू करताना foundation clear नसतो. हा course ही problem लक्षात घेऊन तयार केला आहे.
- Data Science साठी Focused Python या course मध्ये Python general-purpose programming म्हणून शिकवण्याऐवजी Data Science journey साठी आवश्यक foundation तयार करण्यावर focus केला आहे. Student ला पुढे Data Science libraries आणि tools शिकताना Python syntax किंवा basic programming logic मुळे अडथळा येऊ नये, हा मुख्य उद्देश आहे.
- Unnecessary Learning कमी Course मोठा दिसावा म्हणून प्रत्येक उपलब्ध Python topic add केलेला नाही. फक्त relevant concepts वर focus केल्यामुळे: Unnecessary topics वर वेळ वाया जात नाही Learning path clear राहतो Confusion कमी होते Important concepts वर जास्त focus करता येतो Data Science कडे faster progression करता येते
- मराठीत Concept Clarity Technical terms English मध्ये असले तरी concepts सोप्या मराठीत explain केले जातात. यामुळे student ला फक्त code copy करण्याऐवजी: Code काय करतो तो का लिहिला आहे तो कधी वापरायचा त्यामागची logic काय आहे हे व्यवस्थित समजण्यास मदत होते.
- Beginner-Friendly Structured Learning Random topics शिकवण्याऐवजी course logical आणि hierarchical learning flow follow करतो. प्रत्येक concept पुढच्या concept साठी foundation तयार करतो. यामुळे Python चा पूर्वानुभव कमी असलेला learner सुद्धा step by step पुढे जाऊ शकतो.
- Practical Understanding वर Focus फक्त theory किंवा definitions वाचून programming शिकता येत नाही. म्हणून course मध्ये concepts practical examples आणि real programming situations सोबत समजावून सांगण्यावर भर दिला आहे. यामुळे student मध्ये: Problem-solving approach Data processing mindset Code reading ability Basic coding confidence Reusable logic लिहिण्याची सवय विकसित होण्यास मदत होते.
- पुढील Data Science Learning साठी Strong Foundation हा course पूर्ण केल्यानंतर student थेट पुढील learning path साठी अधिक prepared असेल: NumPy → Pandas → Data Cleaning → Data Analysis → Visualization → Machine Learning म्हणजे पुढच्या प्रत्येक technology मध्ये पुन्हा basic Python समजून घेण्यासाठी थांबावे लागणार नाही.
- Free Content पेक्षा Structured Learning Free tutorials आणि AI tools उपयोगी आहेत, पण beginner ला अनेकदा: काय आधी शिकायचे? काय skip करायचे? किती depth मध्ये शिकायचे? पुढचा concept कोणता? Data Science साठी काय relevant आहे? हे ठरवणे कठीण जाते. या course मध्ये learning path आधीच curated, organized आणि focused आहे. त्यामुळे student चा वेळ content शोधण्यात न जाता प्रत्यक्ष learning मध्ये वापरता येतो. हा course जास्त Python शिकवण्यासाठी नाही — Data Science साठी योग्य Python योग्य क्रमाने आणि स्पष्टपणे शिकवण्यासाठी तयार केला आहे.
शिकण्याची पद्धत • Interactive धड्यांचा कोर्स
कोर्सच्या आत शिक्षण कसे होते?
प्रत्येक धडा interactive आहे: समजून घ्या, code पाहा, सराव करा आणि उजळणी करा.
- धड्यांची यादी आणि थेट धड्यावर जा कोणत्याही topic वर थेट जा
- रंगीत note boxes Key Idea, लक्षात ठेवा आणि नेहमीची चूक अशा महत्त्वाच्या सूचना
- Code copy आणि full screen एका click मध्ये code copy करा
- Diagram मोठा करा Diagram मोठा करून स्पष्टपणे समजून घ्या
- Practice Lab MCQ, flashcards आणि interview questions सारखी tools
- Short Notes PDF जलद उजळणीसाठी notes
- Study Notepad तुमचे notes आपोआप save होतात
- 11 रंगीत थीम Text size बदला आणि full screen मध्ये वाचा
- Progress Dashboard तुमची पूर्ण झालेली progress टक्केवारीत पाहा
12+वर्षांचा industry अनुभव
तुम्हाला कोण शिकवेल?
Dattatray Sabne
- Technical Lead
- Software Architect
- Full Stack Developer
Former Technical Interview Panel Member at WiproInterview घेतलेल्या अनुभवी व्यक्तीसोबत तयारी करा
Software company मधील प्रत्यक्ष काम सोप्या भाषेत शिका.
संपूर्ण कहाणी वाचासंपूर्ण syllabus
कोर्सचा संपूर्ण syllabus
खरेदीपूर्वी basic ते advanced प्रत्येक section पाहा.
- 13 sections
- 81 धडे
- 3 मोफत
अभ्यासक्रम पाहा 81 धडे
तुमचे प्रश्न
खरेदीपूर्वीच्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे
हा कोर्स कोणत्या भाषेत शिकवला आहे?
हा कोर्स मराठी + English मध्ये शिकवला जातो. संकल्पना सोप्या भाषेत समजावल्या आहेत आणि प्रचलित technical terms English मध्ये ठेवले आहेत.
खरेदीपूर्वी कोर्स पाहता येईल का?
होय. 3 पूर्ण धडे मोफत आहेत. शिकवण्याची पद्धत पाहण्यासाठी ते वरून उघडा.
कोणते access plans उपलब्ध आहेत?
- 7 Month₹999
- 15 Month₹1,499
तुम्ही निवडलेल्या plan च्या संपूर्ण कालावधीत पूर्ण कोर्स तुमच्या account मध्ये उघडा राहील.
या कोर्समध्ये video आहेत की वाचण्याचे धडे?
हा interactive lesson course आहे. यात लिखित स्पष्टीकरण, code, diagrams आणि प्रत्येक धड्यानंतर सराव मिळतो.
ATS Resume Builder सुद्धा मिळेल का?
होय. हा कोर्स खरेदी केल्यावर ATS-friendly job resume बनवण्याचे tool कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय उघडेल.
पेमेंट कसे करायचे?
तुमचा plan निवडा, UPI app ने पेमेंट करा आणि पेमेंटची माहिती पाठवा. पुष्टी झाल्यानंतर कोर्स तुमच्या Dashboard मध्ये उघडेल.
मी कोणत्या devices वर शिकू शकतो?
फोन, tablet, laptop किंवा computer वरील कोणत्याही browser मध्ये शिका.
आजच पहिले पाऊल
Python for Data Science – Essential Python Foundation आजच सुरू करा
एकदा प्रवेश घ्या आणि तुमच्या गतीने, एकेक धडा शिकत पुढे जा. दररोज ₹4 पेक्षाही कमी.