कोर्स यादी

उपयोगी skills, ज्या शिकणे फायदेशीर आहे

प्रत्यक्ष कामात उपयोगी skills साठी क्रमवार कोर्स आणि पूर्ण programs. प्रवेश घेण्यापूर्वी मोफत धडे वाचा.

  • 14 कोर्स आणि programs
  • 2,582 धडे
  • 4 विषय
  • 14 मोफत धडे असलेले

Data Science

Data Science foundation to Job Ready Courses

2 कोर्स
कोर्स मराठी + English

Strong NumPy Foundation for Data Science & Machine Learning (मराठी)

53 धडे

NumPy शिका मराठीत — Data Science आणि Machine Learning साठी तयार व्हा.

  • Beginner to Job Ready Learning
  • Technical आणि Non-Technical दोघांसाठीही Beginner-Friendly
  • बारीकसारीक Concepts सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने

कुठून सुरुवात करायची ते समजत नाही?

प्रवेश घेण्यापूर्वी खरा मोफत धडा उघडा आणि शिकवण्याची पद्धत स्वतः पाहा.